महाराष्ट्रात फक्त येथे
यशवंतराव चव्हाण जीवनपट दालन
स्व. यशवंतराव चव्हाण यांचा संपूर्ण जीवनपट - चित्रे, छायाचित्रे व माहिती फलकांच्या स्वरूपात.
स्व. यशवंतराव चव्हाण यांचा संपूर्ण जीवनपट चित्र दालनाच्या स्वरूपात महाराष्ट्रात फक्त निगडी येथील स्मृती भवनात उभारण्यात आला आहे.
देवराष्ट्रे येथील बालपण, स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती ते देशाचे उपपंतप्रधान - हा संपूर्ण प्रवास दुर्मीळ छायाचित्रे व माहिती फलकांतून उलगडतो.
वैशिष्ट्ये
येथे काय मिळते?
- बालपण ते उपपंतप्रधान - संपूर्ण जीवनप्रवास
- संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा इतिहास
- दुर्मीळ छायाचित्रे व वृत्तपत्रांतील नोंदी
- वातानुकूलित दालन व विशेष प्रकाशयोजना
- शाळा-कॉलेज सहलींसाठी उपयुक्त
फोटो
झलक
प्रश्नोत्तरे
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
यशवंतराव चव्हाण जीवनपट दालन कुठे आहे?
हे दालन निगडी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती भवनात आहे. असे दालन महाराष्ट्रात फक्त येथे आहे.
शाळेची सहल आणता येईल का?
होय. शाळा-कॉलेजच्या सहलींसाठी आधी समितीच्या कार्यालयाशी संपर्क करून वेळ ठरवावी.
संपर्क
अधिक माहितीसाठी संपर्क करा
वेळा, शुल्क व प्रवेश प्रक्रियेबद्दल माहितीसाठी फॉर्म भरा किंवा थेट फोन करा.
- श्री. सुनिल जाधव - ९७६३३१२४४७
- श्री. रामभाऊ तावरे - ९६६५५०१५०१
- श्री. विलास भोसले - ९८६०४९०८६७
इतर सुविधा


